Maharashtra Temple Reopen : श्रद्धेची मुभा, नियमांची सबुरी; देवाच्या दारात नियमांचा उंबरठा ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 05 Oct 2021 09:24 PM (IST)

राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील.