Maharashtra : सलग सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्र हाऊसफुल Special Report
abp majha web team | 29 Oct 2022 09:47 PM (IST)

बातमी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांची. दिवाळीच्या सलग सुट्ट्या मिळताच भाविकांनी देवदर्शनाचा मुहूर्त साधला. कोल्हापूर पासून शेगाव, शिर्डी, गणपतीपुळे पर्यंत सगळीच तीर्थक्षेत्र हाऊसफुल झालीत. यानिमित्ताने स्थानिक दुकानदारांनाही सुगीचे दिवस आलेत.