Maharashtra Temple :सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातील तीर्थक्षेत्रांवर भाविकांची गर्दीSpecial Report
abp majha web team | 24 Dec 2023 11:23 PM (IST)
सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटनस्थळं पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेत.. कुणी समुद्रकिनारी सुट्ट्यांच्या आनंद घेतलंय..तर कुणी देवदर्शनाला गर्दी केलेय.. सलग सुट्ट्यामुळे राज्यभरातील तीर्थक्षेत्रांवर भाविकांची गर्दी उसळल्याचं चित्र पाहायला मिळतेय.. शनिशिंगणापूर, आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर, पंढपुरात भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेय..