Maharashtra Student Protest : आंदोलनात विद्यार्थी की समाजकंटक? Special Report
abp majha web team | 31 Jan 2022 09:00 PM (IST)

दरम्यान एकाच वेळी... एकाच विषयावर कुठलीही पूर्वकल्पना नसताना तरुण रस्त्यावर उतरतात आणि आंदोलन कसे करतात असा प्रश्न समोर आला.. विद्यार्थ्यांच्याआड उपद्रव माजवण्याचा प्रयत्न करणारे... आंदोलनामागचा छुपा हात कुणाचा? असे प्रश्न निर्माण झाले... आणि त्यातच हिंदुस्थानी भाऊ याचा उल्लेख आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या आंदोलकांच्या प्रतिक्रियेतून समोर आला.... हिंदुस्थानी भाऊनं विद्यार्थ्यांना चिथवलं, त्यांची माथी भडकवली आणि एवढा मॉब रस्त्यावर उसळला.... सोशल मीडियातील एका व्हीडिओद्वारे पडलेल्या ठिणगीमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला... पाहुयात