maharashtra Storm damage Special Report : राज्यात वादळी वाऱ्यानं 'बाजार उठला' Abp Majha
abp majha web team | 04 Jun 2023 10:20 PM (IST)
राज्यात वादळी वाऱ्यानं 'बाजार उठला'.. राज्यात अनेक ठिकाणी कुठे वादळवारा तर कुठे पाऊसधारा पहायला मिळतायत. तुफान वाऱ्यामुळे बाजारपेठांचं नुकसान झालंय..