Maharashtra Foreign Investment Special Report : विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर
abp majha web team
Updated at:
06 Jun 2023 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर, गेल्या साडेतीन वर्षांत जवळपास ४ लाख कोटींची केली विदेशी गुंतवणूक, तर देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा २९ टक्के.