ST Bus Crisis Special Report : रस्त्यावरुन लालपरी गायब होणार? नेमकं संकट काय?
abp majha web team | 22 Dec 2022 11:17 AM (IST)

आपल्या सर्वांची लाडकी एसटी अडचणीत आहे. प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत गाड्या कमी पडत आहेत. कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन मिळत नाही..कर्मचाऱ्यांना नीट सोई सुविधा मिळत नाहीत..नक्की काय स्थिती आहे लालपरीची आणि यामागचं कारण काय पाहूया त्यासंदर्भातला एक रिपोर्ट..