Maharashtra Soyabean Rate Crash : सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात; सोयाबीनचे दर 11 हजारांहून कोसळले
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा | 26 Oct 2021 10:14 PM (IST)
दसऱ्यानंतर शेतमालाची बाजारपेठेत आवक सुरू होते... दिवाळीत बाजारपेठेत प्रचंड जोश असतो मात्र यावर्षी सोयाबीनच्या दरात सतत होणाऱ्या घसरणीमुळे आवाक मंदावली आहे ...दिवाळीचा खर्च असेल किंवा पुढील पेरणीचा खर्च या विवंचनेत आता बळीराजा आहे..पाहुया बळीराजाची शोकांतिका..