Raj Thackeray Uddhav Thackeray Special Report : राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र येणार?
abp majha web team | 03 Jul 2023 11:26 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात एका वर्षात दोन महाभूकंप झाले महाविकास आघाडीसोबत असलेल्या अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तर शिवसेनेतून शिंदे गट भाजपसोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. आता राष्ट्रवादीतील एक गटही सरकारमध्ये सामिल झाला, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे, अशी भूमिका महाराष्ट्र सैनिक मांडतायेत. त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र येणार का? त्यांचा महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार?