Maharashtra Shahir Special Report: शाहीर सावळेंच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' लवकरच पडद्यावर
abp majha web team | 20 Mar 2022 10:46 PM (IST)

शाहीर सावळेंच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' लवकरच रुपेरी पडद्यावर. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमाची घोषणा.