Maharashtra Rain : परतीच्या पावसानं बळीराजाचं कंबरडं मोडलं; मराठवाडा-विदर्भावर पुन्हा आभाळ कोसळलं
abp majha web team | 18 Oct 2021 08:42 PM (IST)

राज्यात एकीकडे ऑक्टोबर हीट जाणवायला लागलेय. मुंबई पुण्यात तर घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. मात्र विदर्भ-मराठवाड्यात अजूनही पावसाच्या धाराच बळीराजाला हैराण करत आहेत. परतीच्या पावसानं बळीराजाचं अक्षरशः कंबरडं मोडलंय.