Maharashtra Pollywood Special Report : एक राऊत, चार सिनेमे, महाराष्ट्रातलं पॉलिवूड
abp majha web team | 26 May 2023 11:06 PM (IST)
Maharashtra Pollywood Special Report : एक राऊत, चार सिनेमे, महाराष्ट्रातलं पॉलिवूड
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच शिंदे गटावर निशाणा साधत असतात.. मात्र आज त्यांनी एका सिनेमाची घोषणा करत शिंदे गटासह भाजपलाही डिवचलंय... 'द डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार' हा सिनेमा बनवणार असल्याचं संजय राऊत म्हणालेत.. त्यांना उत्तर देताना आणखी किती सिनेमांची घोषणा झालीय.