Maharashtra Politics : राजकारण्यांची रक्तरंजित भाषा, राजकीय सभ्यता नव्या नीचांकी पातळीवर? ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2021 10:24 PM (IST)

नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अपशब्दांची मालिकाच उभी राहिली आहे. जीवघेण्या धमक्यांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणाची प्रतिकृती महाराष्ट्राताल राजकारणात दिसून येत आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.