✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

abp majha web team  |  20 May 2026 11:24 PM (IST)
ABP News

पेट्रोल, डिझेल, इंधन टंचाई, इंधनाचे वाढलेले दर, पेट्रोल पंपावरच्या रांगा... या सगळ्याची गेल्या काही दिवसात राज्यभरात चर्चा आहे. इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र देशात पुरेसा इंधनसाठा असल्याचं विधान केलं. तर सरकारमधील काही मंत्र्यांनी इंधनटंचाईला साठेबाजी जबाबदार असल्याचं म्हटलंय.... पाहूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट....3


हिंगोलीत गेल्या काही दिवसांपासून


डिझेलचा तीव्र तुटवडा आहे....


याचा मोठा फटका ट्रॅक्टर चालकांना बसतोय...


बुलढाण्यात तर सलग सातव्या दिवशी


इंधन टंचाईच्या झळा सोसाव्या लागतायत


इथे अद्यापही निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही....


प्रशासनानं मात्र या सगळ्याचं खापर इंधनाच्या साठेबाजीवर फोडलंय...


परभणीतही सलग चौथ्या दिवशी


डिझेल टंचाईमुळे नागरिक हैराण झालेयत


जवळपास २ किलोमीटर वाहनांच्या रांगा


आणि कॅन घेऊन वाट पाहणारे नागरिक


हे चित्र चौथ्या दिवशीही दिसलं....


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.