Maharashtra Monsoon : पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या; धरणांमध्ये पाणीसाठा किती ? Special Report
abp majha web team | 20 Jun 2023 10:00 PM (IST)
जून सुरु झाला की लगबग सुरु होते ती पेरण्यांची...यंदा मात्र शेतात पेरणीची लगबग दिसत नाहीये.....आधीच धरणांनी तळ गाठलाय...अवघा पिण्यापुरताच पाणी साठा उपलब्ध आहे..आणि म्हणूनच शेतीसाठीचाही पाणी उपसा बंद केलाय. त्यामुळे बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसलाय...कधी अतीवृष्टीने झोडपलं..कधी अवकाळीने गाठलं..आणि आता पाऊस लांबल्याने बळीराजा अडचणीत आलाय...पाहूया खोळंबलेल्या पेरण्यांसदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..