Maharashtra MLC Election : नाशकात गुलाल कुणाचा? सत्यजीत तांबे, विक्रम काळेंचं काय होणार? Special Report
abp majha web team | 01 Feb 2023 11:11 PM (IST)

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागायला काही तास शिल्लक आहेत... मात्र, यात नाशिक आणि औरंगाबादच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे... राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाचा आढावा घेणारा पाहा हा रिपोर्ट.....