महाराष्ट्रात कुठले निर्बंध लागणार? देशातल्या दोन राज्यांमध्ये Mini Lockdown
abp majha web team | 02 Jan 2022 09:20 PM (IST)

राज्यात तूर्तास लॉकडाऊनचा विचार नसला तरी, कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता कडक निर्बंध लावणार, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. तर लॉकडाऊनचा निर्णय हा ऑक्सिजनची गरज आणि बेडच्या उपलब्धतेनुसार घेतला जाईल असं राजेश टोपेंनी म्हटलंय.