Maharashtra Income Tax Raids : Special Report : टार्गेट अजित पवार? व्हाया कुटुंबीय? ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2021 08:54 PM (IST)

पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही छापा टाकलाय... म्हणजे अजित पवारांच्या निगडित कारखाने त्यांच्या बहिणी आता मुलगा.... आणि त्यामुळे अजित पवारांच्या सहनशक्तीचा बांध फुटला... आयकर विभागाच्या कारवाईमुळे दिवसभर राजकारणही तापलंय पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट