Maharashtra Heatwave : शहरांतील तापमान वाढीमागची कारणं काय? Special Report
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
19 Apr 2023 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरंदर एवरव्ही उष्णतेची लाट म्हटलं की चंद्रपूर, गडचिरोली वगैरे भागातून पहिली बातमी यायची पण आता मुंबई ठाण्यासारख्या शहरात उष्णतेची लाट आली म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.. शहरात अशा पद्धतीनं तापमान वाढ होण्याची नेमकी कारणं काय आहेत... पाहुया आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा रिपोर्ट