Maharashtra Heat Wave : सावधान! राज्यात उन्हाचा पारा वाढला, चंद्रपुरात पारा 44 अंशावर Special Report
abp majha web team | 18 Apr 2023 10:04 PM (IST)

बातमी वाढलेल्या तापमानाची..गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत वाढतोय.चंद्रपुरात तर पारा ४४ अंशावर पोहोचलाय. तर कोल्हापुरात उष्माघाताचे तीन बळी गेलेत. त्यात खारघरमध्ये घडलेल्या घटनेपासून उष्माघाताची भीतीच बसलीेये. त्यामुळे भर उन्हात घराबाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन डॉक्टरांकडूनही केलं जातंय...