✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

abp majha web team  |  21 May 2026 11:00 PM (IST)
ABP News

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report


४५ डिग्री... ४६ डिग्री... तर कुठे ४७ डिग्री... सध्या महाराष्ट्रातल्या काही भागातल्या तापमानाचे हे आकडे. अख्खा देश आणि महाराष्ट्र तापलेला आहे... तापमानबदलाचे हे वारे आता आपल्या दारापर्यंत येऊन ठेपलेयत. पण या तापमानवाढीची नेमकी कारणं काय आहेत? पर्यावरण आणि हवामानतज्ज्ञांची याविषयीची मतं काय आहेत? पाहूयात....


हवामानाचे अपडेट्स देणाऱ्या 


एका वेबसाईटच्या स्क्रीनवर नजर टाकली


तर आपल्या संपूर्ण देशाचा नकाशा


हा धगधगणाऱ्या निखाऱ्यासारखा लालभडक दिसतोय...


उत्तर भारताचा काही भाग सोडला


तर अख्खा देश सध्या भीषण तापमानवाढीच्या विळख्यात सापडलाय....


हवामान बदलाचे हे वारे आता आपल्या दरवाज्यापर्यंत येऊन ठेपलेयत....


महाराष्ट्रातील 'धगधगते' जिल्हे
----------------------------------------

वर्धा - ४७.१° सेल्सि.

नागपूर - ४६.६° सेल्सि.

अमरावती - ४६.४ ° सेल्सि.

चंद्रपूर - ४६.४° सेल्सि.

गडचिरोली - ४६.२° सेल्सि.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.