Health Department Exam : आरोग्य विभागाला 'डोस'ची गरज? आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोळ संपेना
abp majha web team | 24 Oct 2021 11:44 PM (IST)

आरोग्य विभागातला घोळ काही केल्या संपताना दिसत नाही, आधी हॉल तिकीटमध्ये गोंधळ घातला आणि आज चक्क परीक्षेत गोंधळ घातला... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,