Maharashtra Graduate Election : आखाडा परिषदेचा, तयारी मतमोजणीची Special Report
abp majha web team | 01 Feb 2023 11:14 PM (IST)

नाशिक पदवीधर, कोकण शिक्षक, अमरावती पदवीधर, औरंगाबाद शिक्षक आणि नागपूर शिक्षक या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी उद्या मतमोजणी होणारेय. या मतमोजणीसाठी कशी तयारी सुरु आहे पाहूया.