SIT on BMC : निवडणुकांची लहर, चौकशांचा कहर, पालिकेच्या कारभाराची एसआयटी चौकशी Special Report
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 10:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे महापालिकांच्या निवडणूका केव्हा जाहीर होणार याची उत्सुकता लागलीय. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकारण पेटलंय.. ठाकरे विरुद्ध राज्य सरकार हा रोजचा सामना सध्या मुंबई महापालिकेच्या मैदानात खेळला जातोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.. आणि त्याला कारण आहे एकामागोमाग एक सुरू असलेल्या चौकशा.... पाहूयात मुंबई महापालिकेत आता कोणती नवी चौकशी सुरू होतेय...