Maharashtra Government Special Report : महाभूकंपाचे कोणावर काय परिणाम? नेत्यासमोर कोणती आव्हानं?
abp majha web team | 03 Jul 2023 11:30 PM (IST)
राज्य एक, निवडणूक एक, निकाल एक पण सत्तास्थापन मात्र चार वेळा.. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री पाहिलेत.. वर्षभरापूर्वी शिंदेंनी बंड केला आणि आता अजितदादांनी.. महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष... मात्र दोन्ही पक्षांना खिंडार पडलंय.. साहजिकच या नव्या समीकरणात महाराष्ट्रातच्या सगळ्याच राजकारणाची फेरमांडणी होणार आहे.