Maharashtra Fund Special Report : राज्यातील विकासकामांना ब्रेक, निधी अभावी विकास प्रकल्प रखडले
abp majha web team | 04 Feb 2022 08:07 PM (IST)

कोरोनामुळे राज्यातील विकासकामांना गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी ब्रेकच लागलाय. निधी अभावी राज्याभरातील हजारो कोटींचे विकास प्रकल्प रखडले आहेत. रस्ते,पुल,रुग्णालयासारख्या पायाभुत प्रकल्पांना निधी केंव्हा मिळणार असा प्रश्न पडला आहे. काय आहे कारण पाहुयात या रिपोर्टमधून...