✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा

abp majha web team  |  22 May 2026 11:34 PM (IST)
ABP News

 ग्रामीण महाराष्ट्रातल्या पेट्रोलपंपावर सध्या वाहनांपेक्षा कॅन किंवा गॅलनचीच गर्दी जास्त दिसतेय... मान्सून तोंडावर आहे... पण डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर जागेवर उभा आहे आणि त्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत... सरकार म्हणतंय घाबरून जाण्याचं कारण नाही... मग शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर रात्र का काढावी लागतेय?  सरकार म्हणतंय दिसतेय तेवढी भीषण परिस्थिती नाही... मग नेमकं वास्तव तरी काय आहे? महाराष्ट्राला संभ्रम नकोय, तर खरी परिस्थिती जाणून घ्यायची आहे... कारण प्रश्न तुमच्या आमचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याचा आहे...


बुलढाण्याच्या चिखलीमधली ही दृश्यं


मोजदाद करायची झाली, तर आकडा दीडशे ते दोनशेच्या घरात नक्कीच पोहोचेल


खरं या ट्रॅक्टर्सची जागा शेतात असायला हवी


मात्र डिझेलच्या तुटवड्यामुळे त्यांना पेट्रोलपंपाबाहेर रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतंय


परभणीतल्या अनेक पेट्रोलपंपाबाहेर जवळपास हेच दृश्यं नजरेस पडतंय


सूर्य उगवतो आणि मावळतो


मात्र पेट्रोलपंपावरच्या कॅनची रांग कायम आहे.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.