Maharashtra Farmers Death : धीर धरा, जीव जपा; अन्नदात्या राजाचे बळी कधी थांबणार? Special Report
abp majha web team | 15 Dec 2023 06:49 PM (IST)

आधी पाऊस कमी झाला म्हणून अडचणी.. आणि नंतर अवकाळीची अवकळा.. निसर्गाच्या दृष्टचक्रातून बळीराजाची सुटका काही केल्या होत नाहीये. आणि याच संकटातून बाहेर पडण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवलीये.. धक्कादायक म्हणजे, अवघ्या दहा महिन्यांत आत्महत्यांमुळे २ हजार कुटुंबं निराधार झालीयत... म्हणूनच, शेतकऱ्यांना आता खऱ्या आधाराची गरजय... पाहूयात...