Maharashtra Electricity : ...तर महाराष्ट्र अंधारात जाणार? Special Report
abp majha web team | 28 Mar 2022 11:11 PM (IST)

आता बातमी महाराष्ट्रात वीजेच्या संभाव्य येणाऱ्या संकाटाच्या चर्चेची...राज्यात लोडशेडिंगचं संकट गहिरं होताना दिसतंय... याचं कारण वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे... कारण उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाहीये.. अशी माहिती सूत्रांनी दिलीय... तर आधी कामावर हजर राहा, त्यानंतर ऑफलाईन बैठक घेऊ असं मत उर्जामंत्र्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रात वीज संकट ओढावण्याची शक्यता आहे पाहुयात