Maharashtra Education: शिक्षणाचा दर्जा दुसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरला Special Report
abp majha web team
Updated at:
13 Jul 2023 10:11 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Education: शिक्षणाचा दर्जा दुसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरला Special Report केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०' हा अहवाल जाहीर केला असून त्यात महाराष्ट्राची कामगिरी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.