✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बेकायदेशीर धर्मांतराचं महाराष्ट्र कनेक्शन, बीडच्या तरुणाची बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात काय भूमिका?

गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड  |  29 Jun 2021 10:56 PM (IST)
ABP News

बीड : उत्तर प्रदेशातील बेकायदेशीत धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आलेलं आहे. धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख बीड जिल्ह्याचा असल्याचं समजत आहे. त्याचसोबतच इरफान शेख केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयातील कर्मचारी असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा करण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला होता. त्यावेळी, जवळपास एक हजार लोकांचे धर्मांतरण करण्यात आलं असल्याचंही प्रशांत कुमार यांनी सांगितलं होतं. याप्रकरणी दिल्लीतून आरोपींना अटक करण्यात आली होती. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • बेकायदेशीर धर्मांतराचं महाराष्ट्र कनेक्शन, बीडच्या तरुणाची बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात काय भूमिका?

TRENDING VIDEOS

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO14 Hour ago

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं14 Hour ago

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा18 Hour ago

Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha19 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.