Maharashtra : राज्यात काँग्रेस नेत्यांमध्ये 'झोंबिवली' ;उच्चपदस्थ बैठकीत नाराजीनाट्य Special Report
abp majha web team | 27 Jan 2022 10:04 PM (IST)

आता पाहणार आहोत... आपण काँग्रेसमधील अंतर्गत झोंबिवली... आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली... या बैठकीत सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत इथे आले खरे .. मात्र बैठकीत सहभागी न होताच काही वेळा ते इथून निघूनही गेले. पाहुयात काय झालंय या बैठकीत... ज्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत झोंबिवली झालीय...