Maharashtra Colleges Special Report : महाविद्यालयांची खिरापत कोण वाटतंय? ABP Majha
abp majha web team | 15 Mar 2022 11:44 AM (IST)

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून २२ नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली... मात्र यापैकी अनेक महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधाही नसल्याचं समोर आलंय...पाहणी न करताच महाविद्यालयांना परवानगी दिली गेलीय. केवळ राजकीय लागेबांधे आणि दबावापोटी महाविद्यालयांना अक्षरश: खिरापत वाटण्यात आलीय असा आरोप केला जातोय. काय आहे हे प्रकरण? पाहुयात.