Maharashtra Chitrarath : महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक 'एबीपी माझा'वर Special Report
abp majha web team | 22 Jan 2023 11:19 PM (IST)

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ याचे दर्शन होणार आहे. दिल्लीतल्या रंगशाळा शिबीरामध्ये चित्ररथाची पहिली झलक पाहायला मिळतेय.. पाहुयात प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा रिपोर्ट