✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Maharashtra Cabinet Meeting : अजेंडा फुटला, पारा चढला; फडणवीसांचा इशारा Special Report

abp majha web team  |  19 Feb 2025 11:32 PM (IST)
ABP News

मोदी गुजरातमध्ये १५ वर्ष मुख्यमंत्री होते तर केंद्रात गेली १० वर्ष पंतप्रधान.. या काळात त्यांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळली ती म्हणजे गुप्ततेला प्राधान्य.. कोणतेही छोटेमोठे सरकारी निर्णय असोत की पक्षाचे निर्णय असोत,  शेवटपर्यंत पत्रकारांना कळतील तर शपथ.. तोच कित्ती फडणवीसांनी महाराष्ट्रात २०१४ नंतर गिरवला... या टर्ममध्ये मात्र तीन पक्षांचं सरकार असल्याने त्यात थोडं लिकेज दिसू लागलं.. मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाल्यानं  फडणवीसांनी तात्काळ आपल्या मंत्र्यांना आणि माध्यमांनाही गंभीर इशारा दिलाय. काय आहे प्रकरण पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट


मंगळवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवर रागावले अशी माहिती आहे..
मंत्रीमंडळ बैठकीच्या आधीच माध्यमांमध्ये अजेंडा छापून येत असल्याने फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असं स्पष्ट सांगितलं..
थोडक्यात काय तर मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही असा गंभीर इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिलाय..
या सगळ्याला कारणही तसंच होतं.. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये डान्सबार संदर्भात चर्चा होणार होती. मात्र बैठकीच्या आधीच एबीपी माझानं ही बातमी दाखवली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाले.. विरोधकांनीही यावरुन आपले हात धुवून घेतले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Maharashtra Cabinet Meeting : अजेंडा फुटला, पारा चढला; फडणवीसांचा इशारा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.