✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Maharashtra Cabinet : भाऊ-दादा दिल्लीत पण भाई ठाण्यात; महायुतीत नाराजीचा पुढचा अंक? Special Report

abp majha web team   |  12 Dec 2024 11:53 PM (IST)

Maharashtra Cabinet : भाऊ-दादा दिल्लीत पण भाई ठाण्यात; महायुतीत नाराजीचा पुढचा अंक? Special Report


२३ नोव्हेंबरला निकाल लागला, महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आलं..पण..मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित व्हायला ४ डिसेंबर उजाडला.. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर  अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले.. पण..आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा अजून पत्ताच नाही..कोण मंत्री बनणार आणि कोणाला कोणतं खातं मिळणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.. काही वेटिंग लिस्टवर आहेत.. काही आशेवर आहेत.. तर काही नशीबावर सगळा भार सोडून निवांत बसले आहेत.. दिल्लीतील भेटीगाठींनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची सद्यस्थिती काय आहे, त्याचा हा सविस्तर रिपोर्ट...


महायुतीकडे २३२ आमदार आहेत, त्यातल्या फक्त ४३ जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यामुळे जवळपास १९० आमदार निराश होणार आहेत. त्यातले महत्वाकांक्षी आमदार संतुष्ट ठेवणं, समाधानी ठेवणं यासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागू शकते...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Maharashtra Cabinet : भाऊ-दादा दिल्लीत पण भाई ठाण्यात; महायुतीत नाराजीचा पुढचा अंक? Special Report

TRENDING VIDEOS

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर38 Minutes ago

Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE1 Hour ago

Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली1 Hour ago

Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक1 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.