Nawab Malik : नवाब मलिकांना दिलासा नाही, तर विरोधक राजीनाम्यावर ठाम Special Report
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे शरद पवारांनी सत्ताधारी आमदारांना नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आदेश दिले. त्यामुळं विधिमंडळाचं अधिवेशन पहिल्याचं दिवसापासूनचं तापलंय. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आलीय. त्यामुळं हे अधिवेशन नवाब मलिकांभोवती फिरणार हे निश्चित झालंय. बघुयात या संदर्भातील एक रिपोर्ट