Maharashtra Budget 2022 : सत्ताधारी-विरोधकांचा एकमेकांवर 'फुत्कार' Special Report ABP Majha
abp majha web team | 03 Mar 2022 11:17 PM (IST)

भाजपकडून होणाऱ्या आक्रमक हल्ल्याला जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजलं, ते पिल्लू वळवळ करत होतं, आता ते आमच्यावरच फुत्कारत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. बघुयात या संदर्भातील एक रिपोर्ट