Maha Budget 2022 : दीड मिनिटांचा पॉलिटिकल पिक्चर; राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यांवर सोडलं Special Report
abp majha web team | 03 Mar 2022 11:36 PM (IST)

आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. मात्र पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रसंग घडला. सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच राज्यपाल अभिभाषण अर्ध्यावर थांबवावं लागलं. दीड मिनिटात विधिमंडळात कशा प्रकारे गोंधळ रंगला बघुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट