Maharashtra Bhushan Shree Sevak Death : दुर्घटना की हलगर्जीपणा? राजकारण तापलं Special Report
abp majha web team | 20 Apr 2023 09:58 PM (IST)

महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार... २०२२ चा हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना खारघरमधील सेन्ट्रल मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते प्रदान करण्यात आला... आणि यावेळी झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला... यावरून चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलंय... हा अपघात होता की हलगर्जीपणा... पाहुया माझाचा हा रिपोर्ट...