Special Report : बंजारा समाजाभोवती राज्याचं राजकारण, बंजारा नेत्यांसाठी राजकीय पक्षांची स्पर्धा
abp majha web team | 31 Jan 2023 11:50 PM (IST)

राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गौर बंजारा समाजातील राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. बंजारा समाजातील बड्या नेत्यांना, महंतांना आपल्याकडे कसं ओढता येईल असा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करताना दिसतोय. बंजारा समाजाभोवती राज्याचं राजकारण कसं फिरतंय पाहूया या रिपोर्टमधून..