एक्स्प्लोर
Advertisement
Winter Session Special Report :चर्चेची शेकोटी की आरोपांच्या ठिणग्या?अधिवेशनातून जनतेला काय मिळणार ?
Winter Session Special Report :चर्चेची शेकोटी की आरोपांच्या ठिणग्या?अधिवेशनातून जनतेला काय मिळणार ? उपराजधानीत राज्याच्या राजधानीवरून, अर्थात मुंबईवरून हि वातावरण तापण्याची दाट शक्यताय.. याला निमित्त ठरलीय मुंबईतली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद.. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि कंत्राटदारांवरून ठाकरेंनी, एकनाथ शिंदे आणि भाजपला डिवचलं होतं.. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी, उद्धव ठाकरेंच्या काळातील घोटाळ्यांची यादीच बाहेर काढणार असल्याची माहिती आहे.. कोव्हिड बॉडी बॅग घोटाळा, नालेसफाई घोटाळा, खिचडी घोटाळ्यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी समितीही नेमली जाऊ शकते.. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे दोन गट मुंबईवरून थेट नागपूरच्या मैदानात आमनेसामने उभे ठाकणार आहेत..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Riya Barde वर पोलिसांची कोणती कारवाई? भारतात बांगलादेशींची घुसखोरी का वाढतेय? Special Report
Devendra Fadnavis : तोडफोड, मोडतोड, फडणवीसांच्या ऑफिसमध्ये महिलेची घुसखोरी कशी? Special Report
Sanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?
Dubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडा
Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion