Lonavala Unlock : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; 7 महिन्यानंतर लोणावळा अखेर अनलॉक ABP Majha
नाजिम मुल्ला, एबीपी माझा | 12 Oct 2021 08:10 PM (IST)
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी... अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुलं झालंय. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर लोणावळा अखेर अनलॉक झालंय.. आज पहिल्याच दिवशी लोणावळ्यात नेमकं कसं वातावरण होतं ? याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी..