Maharashtra Accident: उद्यानं,मैदानं सोडून हायवे वॉक कशासाठी?जीव महत्त्वाचा की हायवेवर मॉर्निंग वॉक?
abp majha web team | 17 Nov 2021 01:07 PM (IST)

व्यायामासाठी निघालेल्यांची गर्दी सकाळच्या प्रहरी थोड्या फार फरकानं सर्वच शहरांत दिसते. मात्र शहरात उद्यानं, मैदानं यांच्या कमतरतेमुळे अनेक नागरिक हायवेवर मॉर्निंग वॉक करताना दिसतात.. आणि यामुळेच हायवेवर अपघातांचं प्रमाण वाढलंय.