Maharashtra 4th Wave : महाराष्ट्रात चौथ्या लाटेची चर्चा का? वाढती रुग्णसंख्य पण तीव्रता कमी?
abp majha web team | 06 Jun 2022 09:31 PM (IST)
उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली पंधरा दिवसात रुग्णांची तपासणी केली असून चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले परंतु त्यांना त्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली नाही. सध्या हे सर्वजण आपल्या घरीच उपचार घेत आहेत. सध्यातरी कोरोना लसीचा लोकांना चांगला फायदा होताना दिसत असून ही बाब लोकांना दिलासा देणारी आहे.