✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report

abp majha web team  |  14 Jan 2026 08:30 AM (IST)
ABP News

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report


प्रचाराचा अखेरचा दिवस होता...  जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच बड्या नेत्यांनी कंबर कसली.. कुणी बाईक रॅली काढली तर कुणी रोड शोचं आयोजन केलं होतं... कुणी शाखांना भेटी दिल्या तर कुणी प्रचारासाठी सेलिब्रिटींचा आधार घेतला.. नेत्यांनी करायचा तेवढा प्रचार केलाय.... आता वेळ आहे ती मतदारांची... कारण  जनतेला जवळपास सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगरसेवक निवडण्याची संधी मिळतेय... आणि ही संधी चुकली किंवा चुकीचा नगरसेवक निवडला तर पुढची पाच वर्षे पश्चात्ताप करण्याशिवाय काही उरणार नाही.. 


प्रचाराचा पॉवर प्ले...


आणि त्यातही अखेरची ओव्हर...


आणि या ओव्हरमध्ये सगळ्याच टीमच्या, म्हणजे राजकीय पक्षाच्या कॅप्टन्सनी आणि बेस्ट प्लेअर्सनी जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला


प्रचाराच्या अखेरच्या दिवसाची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी होमग्राऊंडमधून, म्हणजेच नागपुरातून केली..


नागपुरातल्या ज्या प्रभागात भाजपसाठी कडवं आव्हान आहे, त्या प्रभागातून बाईक रॅली काढत देवेंद्र फडणवीसांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं
गर्दीतून बुलेट चालवताना मुख्यमंत्र्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती


मुख्यमंत्र्यांच्या रोड शोसाठी काही उत्साही कार्यकर्त्यांनी पिवळ्या मारबतची प्रतिकृती आणली होती



नागपुरातला प्रचार आटपून मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी टेक ऑफ केलं...


तिथे त्यांचा सामना थेट अजितदादांशी होतोय..


गोखले नगरमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली..


भाजपला मतदान करण्याचं आवाहन करताना,  घड्याळाचा कसा वापर करायचा याचा कानमंत्र फडणवीसांनी उपस्थितांना दिला..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.