✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mahabaleshwar Special Report : महाराष्ट्राचं नंदनवन फुललं, लिंगमळा परिसरात पर्यटकांची गर्दी

abp majha web team  |  30 Jul 2022 09:20 PM (IST)
ABP News

तळपत्या उन्हात पोळून निघालेल्या सह्याद्रीच्या कुशीत जेव्हा आलेला मान्सून विसावू लागतो तेव्हा निसर्गाचं एक देखणं रुपडं नजरेस पडायला सुरूवात होते. महाबळेश्वरच्या डोंगररांगांमध्ये मग धुक्यासह पाऊस आणि जलधारांचा स्वर निनादू लागतो. इथल्या लिंगमळा धबधबा परिसरात कोसळणाऱ्या जलधारा आणि नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी मग अवघा महाराष्ट्र लोटतो. लिंगमळा परिसराचं हे दृश्य कॅमेरॅत कैद केलंय प्रशांत कुबेर यांनी. पाहुयात

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mahabaleshwar Special Report : महाराष्ट्राचं नंदनवन फुललं, लिंगमळा परिसरात पर्यटकांची गर्दी

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.