Mahabaleshwar Rename Special Report : थंडगार महाबळेश्वरवर आता तापणार? महाबळेश्वरमध्ये देखील नामांतर?
abp majha web team | 28 Jul 2022 12:00 AM (IST)

थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर आता तापणार की काय अस प्रश्न सध्या पडला आहे. त्याचे कारण महाबळेश्वरातील पाँईंटला देण्यात आलेली इंग्रजांची नावे ही तातडीने बदलावी आणि या सर्व पाँईंटला क्रांतीकारकांची नावे द्यावीत अशी मागणी आता भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समिती मार्फत देण्यात आले आहे.