Maha Vikas Aghadi vs BJP : क्रूझ प्रकरण, आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण ABP Majha
abp majha web team | 28 Oct 2021 11:25 PM (IST)

क्रूझ पार्टी प्रकरणावरुन रोज नवे खुलासे होतायत... पण यावरुनच आता महाविकास आघाडी विरुद्ध विरोधकांमध्ये चांगलच युद्ध सुरु झालंय... नवाब मलिक, संजय राऊतांकडून रोज नवे नवे आरोप केले जातायत... आणि त्यावरुन विरोधकांवर टीका केली जातेय...