Madhya Pradesh Accident Special Report : मध्य प्रदेशातील एसटीच्या अपघातानं महाराष्ट्र हळहळला
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता बातमी एका अपघाताची. मध्य प्रदेशातल्या इंदूरहून जळगावातल्या अमळनेरकडे जाणाऱ्या एका एसटी बसला आज अपघात झाला. अमळनेर आगाराची ही बस मध्य प्रदेशातल्या धारलगत नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय. या अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आलीय. पण हा अपघात नेमका कसा घडला याचं ठोस कारण समोर आलेलं नाही. पाहूयात यासंदर्भात आढावा घेणारा हा खास रिपोर्ट